श्री सद्गुरू सेवा समितीची प्राथमिक बैठक संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी हिंगोली चंद्रकांत वैद्य
हिंगोली श्री सद्गुरू सेवा समितीची दि.२४ डिसेंबर रविवार रोजी बैठक संपन्न झाली यात
सकारात्मक चर्चा झाली, दर रविवारी सामुहीक उपासनेच्या माध्यमातून धर्म जागृती तसेच उपासनेनंतर त्याच ठिकाणी विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे
दि. ३१ डिसेंबर रोजी शुभ मुहूर्त सकाळी ९:३० वाजता श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर येथे गणपती अथर्वशीर्षाच्या पाठाचे आयोजन करण्यात आले आहे.शहरातील ज्या ज्या ब्रह्मवृंदांना गणपती अथर्वशीर्ष येते त्यांनी सेवा कार्यात सहभाग घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरू सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा