भाजपाची सिदंखेडराजा विधानसभा मतदारसंघाची विस्तारीत बैठक
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी सिंदखेडराजाआरिफ शेख/
भाजप सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाची दि.24/12/23रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद ,गणपती फाटा येथे भारतीय जनता पार्टीची डब्बा बैठक पार पडली ,हि बैठक विधानसभा मतदारसंघाची सुपर वारीयर्स व शक्ती केंद्रप्रमुख यांची विस्तारीत बैठक म्हणून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,या बैठकीला येतांना सर्वांनी सोबत आपले आपले जेवणाचे डब्बे आणले होते सर्वांनी जेवणाचा एकत्रित आनंद घेतला ,भाजपा जिल्हा अध्यक्ष .श्री.डॉ. गणेश दादा मांटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकसभा निवडणुक प्रमुख .श्री. माजी.आमदार श्री .विजयराज शिंदे साहेब, माजी खासदार श्री सुखदेवराव काळे .डॉ.सुनिल कायंदे ,प्रदेश उपाध्यक्ष, ओ.बि.सी मोर्चा,निवडणुक प्रमुख विधानसभा सिंदखेडराजा , भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोदभाऊ वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.
या बैठकीत ,नमो अॅप ,तथा सुपरवारीयर्स यांनी करावयाची कामे या विषयावर भाजपा जिल्हा अध्यक्ष बुलढाणा मा.डॉ.गणेश मान्टे यांनी सखोल असे मार्गदर्शन उपस्थित सुपरवारीयर्स व पदाधिकारी यांना केले,लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे साहेब यांनी सुध्दा या विषयावर मार्गदर्शन केले यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकरराव ताठे, प्रा.यादवराव भालेराव,प्रा.गजानन घुले , भगवान मुंडे, रावसाहेब देशपांडे, नितीन देशमुख, प्रकाश जैन, सुभाषराव घिके साहेब, सुखदेव मुख्यदल, सुधाकर गिते,अॅड घनशाम भाला, संजय मुंढे, भगवान नागरे ,रमेश इंगळे, विठोबा मुंडे श्रीराम मुंडे,डॉ.शंकर तलबे, प्रविण धन्नावत, दत्तात्रय जाधव, सुजित गुंडे सचिन काळे,शंकर ऊगलमुगले सर, रामप्रसाद लोहकरे,वसंत राठोड, संतोष पवार, सुधाकर जायभाये, आत्माराम राठोड,खंडुभाऊ मान्टे, एकनाथ काकड, निशिकांत भावसार, मधुकर चव्हाण, रामेश्वर आंधळे,कृष्णा काळे, प्रमोद सानप, पांडुरंग जायभाये, रामप्रसाद कुटे, उमेश हुसे ,दिपक घुगे, समाधान घुगे,दिपक पडुळकर , विठ्ठल राठोड, सुरेश बुलकडे,माऊली मुंडे,भारत कांबळे ,रमेश मान्टे , श्रीराम बर्डे,
सतीष कोल्हे,संचित धन्नावत, दिपक तिडके,प्रा.कुटे सर , कैलास राऊत, श्रीकृष्ण शिंगणे, सुभाषराव मुंडे,रवि काकड,शिवा काकड, अमोल काकड सर,अॅड राजु मान्टे, नारायण मुंडे,शत्रुघ्न नागरे, गणेश नागरे, सुभाषराव राजे जाधव, उत्तमराव उबाळे, डॉ.शिवाजीराव खरात,आनंद देशमुख, विष्णु डोईफोडे,शेख लुकमानभाई, श्रीकृष्ण तौर, गजानन नांदवे, संतोष साळवे,आकाश साळवे, संतोष चव्हाण, विष्णु गाडेकर महाराज,ह.भ.प.पंडीत महाराज, गोपाळ पाझडे,रवि जगताप, कैलास कास्तोडे,राजिक शहा, भिमराव इंगळे, अंबादास जायभाये, शिवाजी वाघ, गणेश जावळे, विठ्ठल कत्ते, श्रीकृष्ण जावळे इत्यादी भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा