अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त जल पूजन करून नदीजोड प्रकल्प पूर्ण
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी, हिंगोली चंद्रकांत वैद्य हिंगोली
हिंगोली प्रतिनिधी सुशासन.दिनी बेलवाडी बंधाराचे आमदार मुटकुळे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुशासन.दिनी निमित्त हिंगोली तालुक्यातील बेलवाडी कयाधू नदी वर जल पूजन करून नदीजोड प्रकल्प पूर्ण करायचे त्यानंतर कयाधू नदीवर बेलवाडी बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले असून आमदार मुटकुळे हस्ते झाले यावेळी माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर श्रीराम बांगर उमेश नागरे रामेश्वर मांडगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते गावातील नागरिक उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा