कान्हेगाव येथे विविध कामांचे भूमिपूजन.
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी फुलंब्री तात्याराव बनसोडे
तालुक्यातील कान्हेगाव येथे आज नागेश्वर महादेव मंदिर नागझरी परिसरात येथे सार्वजनिक शौचालय बांधकाम व घनकचरा व्यवस्थापन तसेच कान्हेगाव येथे सार्वजनिक स्मशानभूमी बांधकाम, अंगणवाडी दुरुस्ती बांधकामांचे काम गावच्या सरपंच भारती रविंद्र जंगले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामसेवक जे.के.तळेकर , उपसरपंच द्रोपदाबाई साहेबराव जंगले, ग्राम पंचायत सदस्य त्रिंबक संपत जंगले, नामदेव गहनाजी जंगले, विष्णू जंगले,बाळा हरी जंगले, ज्ञानेश्वर साहेबराव जंगले, रविंद्र बाळा जंगले, कृष्णा वाळूचा जंगले, योगेश्वर बाळा जंगले, भास्कर भिवसणे, विनोद जंगले, सतिश जंगले, सोमनाथ जंगले, शिवाजी जंगले इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा