कृषी सहाय्यक संघटनेची शासनाकडे केली मागणी
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली कृषी सहाय्यक संघटनेची शासनाकडे केली मागणी महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी नर्सरी आपत्तीमुळे होणाऱ्या क्षेत्रामध्ये पंचनामे करून अनुदान वाटप करण्याच्या पर्यंतच्या प्रत्येक येथे शासनाने कार्य व जबाबदार ठरवून दिल्या आहेत असताना शासन निर्याप्रमाणे नुसार तलाठी यांच्याकडे असलेल्या आद्या तयार करून अनुदान वाटप करण्याचे तलाठी संघटनेचे नाकारले आहे याबाबत कृषी सहाय्यक संघटनेने कडून शासन निर्णयाच्या संदर्भात देत असतात यांचेच असल्याबाबत शासनास कृषी सहाय्यक संघटनेने एका नियोजन द्वारे कळविली आहे आज पर्यंत महसूल यंत्रात अनुदान वाटप असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून अनुदान वाटप करत आलेली आहे मग 2024 मध्ये कृषी विभागाचे वेगवेगळ्या बाधित शस्त्राची अनुदान रक्कम कशी विभाग विभागाकडे स्वातंत्रपणे देण्यात आल्यामुळे कृषी विभागाने अनुदान वाटप करावे ते शासनाने आदेश दिले होते
व त्यानंतर वेळोवेळी प्रसिद्ध झालेले शासन परिपत्रक व शासन निर्णयामध्ये सदरील काम शासन महसूल यंत्रणेत करावे असे निर्देशक दिले आहेत याद्या तयार करण्यासाठी लागणारी सर्व अनुप व दरवर्षी बदल होणारी माहिती ही वेळ तलाठी यांच्याकडे उपलब्ध असते तसेच यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना स्वातंत्र यंत्र नाही शासनाने पुरविण्याचे नियोजनात म्हटले आहे शासनाच्या सर्व संबंधित निर्णयाचे अवलोकन करून या कामात निर्माण झालेल्या संयम शासनाने दूर करावा असे कृषी सहाय्यक संघटनेने शासनाला कळविण्यात आले आहेत असे निवेदन देताना कृषी सहाय्यक रेखा पिंपरे एस एस निमदैव एस.डी.चिलगर बनसोडे शिंदे इंगोले इंगळे चोपडे कोठे रवी इडोळे व्यवहारे वंजारे राठोड बर्गे ठोंबरे शिंदे जंगीरे असे सर्व कृषी सहाय्यक व कर्मचारी यांनी हिंगोली तहसीलदार यांना निवेदन दिले
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा