सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी रथयात्रा
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा ( जिल्हा प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी ५ नोव्हेंबर रोजी संतनगरी शेगाव येथे एल्गार रथयात्रेला सुरुवात झाली होती आज रविकांत तुपकर यांची रथ यात्रा सिंदखेड राजा तालुक्यात दाखल होत आहे सकाळी ८ वाजता दुसरबीड, सकाळी ९:०० वाजता केशव शिवणी, १० वाजता राहेरी, १०:३० जांभोरा, ११:०० वा. सोनोशी, दुपारी १:०० वर्दडी, दु.२:०० सुलजगाव, ३:०० चिंचोली, दु ४:०० आडगाव राजा, सायंकाळी ५:०० सावखेड तेजन, ६:०० वा. पळसखेड चक्का, ७:०० वा. पिंपळगाव लेंडी, आणि सायंकाळी ८:०० वाजता किनगाव राजा आणि मुक्काम .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा