राहेरी बुद्रुक गावात उपोषण सुरू
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. त्यांच्या समर्थनार्थ सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी बुद्रुक येथे ३१ ऑक्टोंबर पासून आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे .
उपोषणकर्ते - मनोहर देशमुख, मदन देशमुख , भगवान देशमुख,सुरेश देशमुख , राजेंद्र देशमुख, धनंजय देशमुख, विठ्ठल देशमुख,कुणाल सरकटे, सुधाकर सरकटे,रामकिसन देशमुख .माणिक देशमुख , गोपाळ देशमुख,बबन शिंदे, रवी देशमुख, आशिष देशमुख,प्रमोद देशमुख, बंडू मोरे,प्रकाश मोरे,बबन शिंदे,रवी देशमुख, सुनील देशमुख , दत्ता देशमुख , आदी गावकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा