जिनिंग प्रेसिंग नायगांव येथे कापूस खरेदी शुभारंभ
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुका येथील कै.डी.बी पाटील होटाळकर यांची भारत कॉटन जिनिंग प्रेसिंग नायगांव येथे आज शुभ मुहूर्तावर कापूस खरेदी शुभारंभ करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.श्री वसंत पाटील सुगावे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले, अध्यक्ष म्हणून मा.श्री.शिवराज पाटील होटाळकर यांनी आज कापसाला भाव 7311 रुपये प्रतिक्विंटल देण्यात आले.
उपस्थित दत्तात्रय पाटील होटाळकर, साहेबराव पाटील पवार, राहुल पाटील नकाते, महेश पाटील पवार, शिवाजी पाटील पवार, जीवन पाटील चव्हाण, शिवाजी पाटील सावरखेडकर, सटवाजी मोदलवाड, भाऊ पाटील चव्हाण, दत्ता पाटील नारे, गजानन पाटील चव्हाण, रावसाहेब पाटील बेलकर, माधव पाटील उपाशे, लक्ष्मण पाटील उपाशे, गणेश पाटील पवार, सुरेश पाटील कदम, गजानन पाटील चव्हाण, श्रीकांत पाटील शिंदे, किशनराव पाटील कारेगावकर, देवराज पाटील पवार,शिवराज शिंदे,कापूस खरीदार मनोज शेठ अग्रवाल, रफिक मणियार व शेतकरी नागनाथ भंडारे कोकलेगाव, दिगंबर नरवाडे तोरणा, नैतिक बोधणे नरसी, शेख फिरोज देगाव, प्रभाकर जाधव रुई व सर्व मित्र मंडळ व शेतकरी बांधव उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा