मैदानी खेळात विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील शांतीनिकेतन माध्यमिक विद्यालयाच्या कुंटुर येथील विद्यार्थ्यांचे दि. 13/10/2023रोज शुक्रवारी झालेल्या नांदेड जिल्ह्य स्तरीय मैदानी स्पर्धा मध्ये 19वर्षा खालील मुलांच्या 800मीटर व 1500मीटर धावने या खेळात शांती निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुटूंर च्या सुर्यवंशी तुकाराम नागोराव या विध्यार्थीने दोन्ही क्रिडा प्रकारात जिल्हातून प्रथम क्रमांक मिळविला आहे त्यांच्या या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजेशजी गगांधरावजी देशमुख कुटूंरकर व युवा नेते रुपेश जी देशमुख कुटूंरकर तसेच प्राचार्य पाटील सर व सर्व शिक्षक व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे व त्यांच्या पुढील विभागीय स्तरावरील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा