तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाथर्डी तालुका प्रमुख पदी नामदेव मुखेकर
शिवशाही वृत्तसेवा पारनेर (तालुका प्रतिनिधी सुदाम दरेकर)
पक्षप्रमुख मा श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच मनसे नेते सहकार सेना प्रमुख दिलीप बापू धोत्रे साहेब सहकार सेना सरचिटणीस अनिल चितळे साहेब राज्य उपाध्यक्ष डी एन साबळे साहेब यांच्या मार्ग दर्शनाने आज सहकार सेना पारनेर तालुका अध्यक्ष पदी अमोल वाबळे पाथर्डी तालुका अध्यक्ष पदी नामदेव मुखेकर पारनेर उप अध्यक्ष पदी पांडुरंग शेलार यांची निवड करण्यात आली.
सहकार सेना जिल्हाद्यक्ष नितीन संभाजी म्हस्के यांनी त्यांना निवडी चे पत्र दिले यावेळी माथाडी कामगार सेनेचे जिल्हध्यक्ष अविनाश पवार वाहतूक सेना जिल्हा उप अध्यक्ष बंडू बनकर सहकार सेना नगर तालुका अध्यक्ष विशाल पवार पारनेर महिला सहकार सेना अध्यक्ष संगीता ताई गंधे सुपा शहर अध्यक्ष अक्षय सूर्यवंशी व महराष्ट्र सैनिक उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा