maharashtra day, workers day, shivshahi news,

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

Chief Minister Eknath Shinde , ,Maharashtra , Mumbai, shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा , जिल्हा प्रतिनिधी, राज सरवडे 
मुंबई, दि. ४: राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.



सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे
पुणे-अजित पवार , अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील , सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील , अमरावती- चंद्रकांत दादा पाटील , भंडारा- विजयकुमार गावित , बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील ,  कोल्हापूर- हसन मुश्रीफ , गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम ,  बीड- धनंजय मुंडे ,  परभणी- संजय बनसोडे ,  नंदूरबार- अनिल भा. पाटील , वर्धा - सुधीर मुनगंटीवार , 
हा  बारा जिल्ह्यांच्या पालकमंत्री ची घोषणा करण्यात आली आहे.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !