आज बिग बीन चा वाढदिवस , सोलापूरी चाहत्यांचे बिग बीं ' त्यात दुरावा
शिवशाही वृत्तसेवा, विशेष , मनिषा कुलकर्णी
कोट्यावधीच्या त्यांच्या गळ्यातील टाइट असलेले बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचे व व चहात्यांचे अतूट नाते आहे. या ना त्याकारणाने चाहते त्यांची प्रत्यक्ष आवर्जून भेट घेतात. मात्र कोरोनामुळे , गत तीन वर्षात या संबंधांमध्ये दुरावा आला आहे.
बच्चन यांचा बुधवारी ( तारीख 11) 81 वा वाढदिवस आहे. गत पाचहून अधिक दशकांपासून ते सिनेसृष्टीत कार्यरत आहे.
ॲग्री यंग मॅन, महानायक, मिलेनियम स्टार , बिग बी अशी अनेक बिरोदे लावली जातात.
मोठे स्टार बनूनही बच्चन यांनी चाहत्यांशी नाळ तोडली नाही. हे विशेष त्यांच्यावर प्रेम करणारे कोट्यावधी चाहते देश - विदेशात आहेत. अमिताभ यांना भेटण्यासाठी सोलापूर सह देश विदेशातील चहा त्यांची रीग मुंबईत असते . बच्चन यांचा वाढदिवसाच्या निमित्याने चाहते त्यांची भेट घेतात. सोलापूरचे चाहते विजय इप्पाकायल हे बच्चन यांची छायाचित्रे असलेले खास दिनदर्शिका दरवर्षी काढतात. व खुद्द बच्चन यांच्या हस्ते त्यांचे प्रकाशन करून घेतात. गट अनेक वर्षे बच्चन यांचा वाढदिवस तसेच दिनदर्शिकेच्या प्रकाशनाच्या निमित्ताने बच्चन यांचे चाहते दरवर्षी प्रत्यक्ष भेट घेत होते. सलग बारा वर्षे हा 'सिलसिला'सुरूच होता. कोरोना आपत्ती आल्यापासून बच्चन यांनी चाहत्यांची प्रत्यक्ष भेट घेणे बंद केले आहे. तेव्हापासून बच्चन व चाहते यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे.या दुराव्यामुळे चाहत्यांमध्ये विलक्षण अस्वस्थता आहे.
बच्चन प्रत्यक्ष भेटत नसले तरी त्यांच्यावरील चाहत्यांचे प्रेम तसू बरही कमी झाले नाही. चाहते वाढ दिनी मुंबईतील 'जलसा'या निवासस्थानी जाऊन शुभेच्छापत्र, पुष्पगुच्छ, भेटवस्तू कर्मचाऱ्यांकरवी बच्चन यांना देतात. जानेवारीमध्ये दिनदर्शिका त्यांच्या घरी पोहोच करतात. कोरोना आपत्ती कमी झाली तरी बच्चन यांचे चहा त्यांना प्रत्यक्ष भेटणे बंदच आहे. ते पुन्हा प्रत्यक्ष भेटतील , अशी चहा त्यांना आशा आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा