maharashtra day, workers day, shivshahi news,

चौपाड गवळी गल्ली येथे राधाकृष्ण मूर्तीची प्रतिष्ठापना

मूर्तीची मिरवणूक, मंदिर कलशारोहण आणि महिलांची कलश यात्रा

Installation of Radhakrishna idol at Chaupad Gawli Galli , solapur , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (प्रतिनिधी जगदीश कोरीमठ)

सोलापूर येथील सर्व लिंगायत गवळी समाज तर्फे चौपाड येथील बालाजी मंदिरासमोरील बोळात गवळी गल्ली येथे भव्य श्री राधा कृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि मंदिराचे जीर्णोद्धार बत्तीस वर्षानंतर प्रथमच करण्यात आले नागणसूरचे महास्वामी शिवाचार्य यांच्या हस्ते कळसा रोहन पूजा आणि मूर्तीला पंचामृत अभिषेक करण्यात आला तुळजापूर वेस येथून चौपाड पर्यंत गवळी समाजाच्या हजारो महिलांनी  डोक्यावर कळशी घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला होता.


श्री राधा कृष्णाची खूपच सुबक मूर्ती मंदिरात सर्व भक्तासाठी प्रस्थापित करण्यात आली सकाळी दहा ते दोन आलेल्या भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी मंदिर प्रतिष्ठानचे अध्यक्ष लष्कर येथील गवळी मंडळाचे प्रमुख आमचे पत्रकार जगदीश कोरीमठ यांना सविस्तर अशी माहिती दिली एवढी गवळी समाजाचे कलागते बालाजी पान शॉप चे बडवणे आदी मान्यवर उपस्थित होते यापुढे मंदिरात विविध कार्यक्रम आणि वृक्षारोपण करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले हे मंदिर सर्व भक्तासाठी सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत खुले राहील तरी दर्शनाचा लाभ घ्यावा असे मंदिर समितीचे कलागते काकांनी कळविले आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !