नूतन अध्यक्षांचा सत्कार करून अभिनंदन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कंटूरकर)
नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे आज दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी तंटामुक्त समितीची निवड करण्यात आली अध्यक्ष उद्धव पाटील लालवंडीकर यांची तर उपाध्यक्ष पदी प्रकाश केरूरे यांची निवड करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्य,गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते नव्यानेच निवड झालेले तंटामुक्त समिती चे अध्यक्ष उद्धव पाटील लालवंडीकर व उपाध्यक्ष प्रकाश केरूरे व तंटामुक्त समितीच्या नवीन निवड करण्यात आलेल्या सदस्यांचे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा