सम्राट मित्र मंडळाचा स्तुत्य सामाजिक उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
दुसरबीड येथील सम्राट मित्र मंडळाकडून आज वृक्षरोपण करण्यात आले असून, झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या प्रांगणात व स्मशान भूमी मध्ये झाडे लावण्यात आले असून
यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यापारी रविराज खंदारकर , सुखदेव खरात, विलास मोरे , युवा नेते सुरेश खंदारे, सम्राट मित्र मंडळाचे सचिन खंदारे , राहुल साळवे , सागर खंदारे, सोनू म्हस्के, सागर चित्तेकर, पिंटू हिवाळे, सूरज कुटे आदी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा