maharashtra day, workers day, shivshahi news,

पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथील सेवा सोसायटी च्या अध्यक्ष पदी माजी सैनिक अंबादास तरटे तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब गाडीलकर

पंचक्रोशीत एक नावाजलेली सहकारी संस्था म्हणून आहे पळवे संस्थेचा नावलौकिक
Ex-serviceman Ambadas Tarte is the president of the service society in Palave Khurd and Balasaheb Gadilakar is the vice president, palave, parner, ahamadnagar, shivshahi news, 
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी, सुदाम दरेकर)
पारनेर तालुक्यातील  पळवे खुर्द सेवा सोसायटी  च्या अध्यक्ष पदी ठरलेल्या रोटेशन नुसार ह्या वेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अंबादास  तरटे मेजर,तर उपाध्यक्षपदी हॉटेल विराजचे मालक बाळासाहेब कुंडलिक गाडीलकर, यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रसाद तरटे यांच्या नेतृत्वाखाली सदर संचालक मंडळ काम करत असून सर्वसामान्य तरुणांना नेतृत्व करण्याची संधी तरटे यांच्या मार्फत मिळत आहे. पंचक्रोशीत एक नावाजलेली सहकारी संस्था म्हणून पळवे संस्थेचा नावलौकीक आहे.
यावेळी मा.चेअरमन रोहिदास नवले, मा.सरपंच रामदास तरटे, सैनिक बँकेचे संचालक संजयजी तरटे, मा. उपसरपंच तात्यासाहेब देशमुख, ज्येष्ठ मार्गदर्शक तात्याभाऊ शेळके सर,  मा.उपसरपंच संजय नवले, विश्वस्त पंडित देशमुख, मा. चेअरमन गजाराम तरटे, मारुती गाडिलकर, ठकाजी तरटे, सदाशिव तरटे पाटील, नामदेव गाडिलकर, पोपटराव शेलार, पोपट तरटे, दादाभाऊ गुंड, रमेश गायकवाड, संभाजी पाचर्णे,  चंद्रकांत बारगळ, 
बाबाजी गाडिलकर,  शंकर गवळी, रवींद्र नवले, पोपट पाचरणे, संपत गाडिलकर, बापू पळसकर,  दुधिनाथ देशमुख, रमेशनाना पाचर्ने, अर्जुन गाडीलकर, सोपान पवार, दत्ता देशमुख, अशोक गवळी, विलास गाडीलकर, दिलीप गाडीलकर, नारायण गाडीलकर,  संभाजी पाचारने,  जातेगाव दे. ट्रस्ट चे कार्याध्यक्ष विजयकुमार जगताप तसेच संस्थेचे मा.चेअरमन विलास तरटे,  मा.व्हा.चेअरमन आबा इरकर, संचालक रमेश शेळके, माधवराव शेलार, वसंतराव देशमुख,  उमाजी तरटे, मधुकर गाडीलकर, मंडूबाई तरटे, संदीप देशमुख, शहाजी नवले, लक्ष्मण बारगळ, मारुती तरटे, अमोल शेळके,  यांच्यासह गावातील महिला,  तरुण  व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !