नागेश परतवाड यांचा सत्कार
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील मरवाळी येथील नागेश बाबुराव परतवाड यांची लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परी राणीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे मंत्रालयात लिपिकपदी निवड झाल्याने माजी आ.वसंतराव चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात युवा नेते प्रा.रविंद चव्हाण व सभापती श्रीनिवास चव्हाण यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व पुष्पहार टाकून सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रल्हाद मद्वेवाड, देविदास तमनबोइनवाड,सूर्यकांत पोलकमवाड, पवनकुमार पुठेवाड, भास्कर परतवाड, ज्ञानेश्वर फिरंगवाड, साईनाथ तमनबोईनवाड, गणेश पुठ्ठेवाड, ज्ञानेश्वर परतवाड, आदींची उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा