समृद्धी महामार्गाच्या गॅस पाइपलाइन चे रॉ मटेरिअलमुळे शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी सिंदखेडराजा सूदाम दरेकर
सिंदखेड राजा तालुक्यात दुसरबीड जवळील व वर्दडी शिवारात समृद्धी महामार्गाच्या गॅस पाइपलाइन चे रॉ मटेरिअलमुळे शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून समृद्धी महामार्गानजीक येणाऱ्या वर्दडी शिवारातील गट नंबर 22 व 23 मधील शेतकरी श्री. बाबुराव खंदारे
श्री.तेजराव हिवाळे यांच्या शेतातजवळ गॅस पाइपलाइन चे चे रॉ मटेरिअल टाकले व त्यामुळे त्यांच्या शेतात पाणी घुसले आहे सर्व पीक पाण्याखाली जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या बद्दल उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा यांना घटनास्थळी पाहणी व पंचनामा करुन लवकरात लवकर नुकसान भरपाईसाठी निवेदन देखील देण्यात आले आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा