आपल्या न्याय हक्कासाठी सात दिवसापासून उपोषण चालू
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
कुंटूर सज्जा मधील गट क्रमांक 607, 624 हे गट दहा ते पंधरा वर्षापासून पडीत असलेल्या शेताचा पेरा लावणाऱ्या तलाठ्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी घुंगराळा येथील मयुरी माधव एमलवाड व तिच्या कुटुंबीयांसोबत दिनांक 8 जून पासून नायगाव तहसील कार्यापुढे आमरण उपोषण चालू असताना त्यांच्या कौटुंबिक समस्या विषयी वादग्रस्त असलेले तहसीलदार गजानन शिंदे यांना कुठलीच कीव आलेली नाही.
किंवा त्यांचा प्रश्न आपल्या स्तरावर त्यांनी सवाल केला नाही तरीही आपल्या न्याय हक्कासाठी उपोषणकर्त्याची उपोषण मात्र चालू आहे पण तशिलदार शिंदे यांना त्या उपाशीपोटी असलेल्या उपोषणकर्त्याची कीव येणार की नाही असा सवाल मात्र परिसरात फिरणाऱ्या सर्व नागरिक आहोत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा