खत,बियाणे खरेदी वेळी सत्यप्रतची पावती घ्यावी.
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
शेतकऱ्यांच्या माथी कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ गारा अवकाळी पाऊस यामधून शेतकऱ्याचे पूर्वीच कंबरडे मोडलेले आहे त्यातल्या त्यात शेतकऱ्यांना लुटण्यासाठी आता नायगाव तालुक्यामध्ये कृषी सेवा केंद्र दुकानात बोगस हंगामी पेरणीसाठी बोगस बियाणे खताचा साठा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी खते बियाणे घेताना सदर दुकानदाराकडून जेवढी किंमत आहे त्या किमतीची त्याच कंपनीची त्याची सत्यप्रत पावती घ्यावी असे नम्र आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नायगाव तालुका अध्यक्ष पालनवार यांनी केले आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण कमीच दिसते कारण सध्या तरी पाऊस पडलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना चिंतेची बाब लागलेली आहे कारण पेरणीचे दिवस उलटून जात आहेत, विविध समस्या विषयी शेतकऱ्यांना विविध संकटाला तोंड घ्यावी लागते. तेव्हा नायगावच्या कृषी दुकानाकडे खत बियाणे घेण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात येतात तेव्हा त्यांनी खते बियाणे कोण्या कंपनीची आणि किती किमतीची हे पाहूनच सत्यप्रतची पावती घ्यावी, कारण हे का गरजेचे आहे तर शेतकऱ्यांना फसविण्यासाठी व्यापारी लुटारू लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलून उडवा उडवीची उत्तरे देतात आणि बनवाबनवी ची कारस्थाने करतात त्यासाठी सत्य प्रति पावती महत्त्वाची आहे. अशी शेतकऱ्यांना विनवणी बहुजन वंचित आघाडीचे नायगाव तालुका प्रमुख रामकिशन पालमवार यांनी केले आहे.कृषी दुकानात बोगस बियाणाचा साठा असल्याने शेतकऱ्यांनी
खत,बियाणे खरेदी वेळी सत्यप्रतची पावती घ्यावी.
........................................
नायगाव विशेष प्रतिनिधी
..............................
शेतकऱ्यांच्या माथी कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ गारा अवकाळी पाऊस यामधून शेतकऱ्याचे पूर्वीच कंबरडे मोडलेले आहे त्यातल्या त्यात शेतकऱ्यांना लुटण्यासाठी आता नायगाव तालुक्यामध्ये कृषी सेवा केंद्र दुकानात बोगस हंगामी पेरणीसाठी बोगस बियाणे खताचा साठा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी खते बियाणे घेताना सदर दुकानदाराकडून जेवढी किंमत आहे त्या किमतीची त्याच कंपनीची त्याची सत्यप्रत पावती घ्यावी असे नम्र आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नायगाव तालुका अध्यक्ष पालनवार यांनी केले आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण कमीच दिसते कारण सध्या तरी पाऊस पडलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना चिंतेची बाब लागलेली आहे कारण पेरणीचे दिवस उलटून जात आहेत, विविध समस्या विषयी शेतकऱ्यांना विविध संकटाला तोंड घ्यावी लागते. तेव्हा नायगावच्या कृषी दुकानाकडे खत बियाणे घेण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात येतात तेव्हा त्यांनी खते बियाणे कोण्या कंपनीची आणि किती किमतीची हे पाहूनच सत्यप्रतची पावती घ्यावी, कारण हे का गरजेचे आहे तर शेतकऱ्यांना फसविण्यासाठी व्यापारी लुटारू लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलून उडवा उडवीची उत्तरे देतात आणि बनवाबनवी ची कारस्थाने करतात त्यासाठी सत्य प्रति पावती महत्त्वाची आहे. अशी शेतकऱ्यांना विनवणी बहुजन वंचित आघाडीचे नायगाव तालुका प्रमुख रामकिशन पालमवार यांनी केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा