कृषी अधिकाऱ्याची व्यापाऱ्यावर ठोस कारवाई
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
शेतकरी वर्गाचे विविध संकटामुळे पूर्वीच कंबरडे मोडलेले असताना त्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी व्यापारी आणि दुकानदार आणि सरकार हे काही नवीन नाही तर हंगामी पेरणीसाठी शेतकऱ्यांनी पूर्ण तयारी आपल्या मशागतीसह शेतीची केली असता परंतु लागणारे बियाणे दुकानात उपलब्ध झाले आहेत.
परंतु शेतकऱ्यांना लुबाडण्यासाठी पंडित भागोजी कचवे यांच्या कोलंबी येथील गोदावरी सीड्स अँड बायोटेक लिमिटेड या दुकानात 1000 क्विंटल असलेले भेसळ सोयाबीनची बियाणे ट्रक क्रमांक एम पी 48 याच 35 75 या ट्रक द्वारे जात असताना कृषी विभागाचे अधिकारी एस डी वरपडे व त्यांच्या सहकार्याने सदर बेशर सोयाबीन बियाणे ट्रक पकडून नायगाव पोलीस ठाणे येथील ठोस कारवाई केलेली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा