महाराष्ट्र दिनाचे विविध कार्यक्रम साजरे
शिवशाही वृत्तसेवा, प्रतिनिधी सुदाम दरेकर पारनेर
आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आजी माजी संघटनेचे अध्यक्ष श्री अंबादास तरटे मेजर यांनी सामाजिक बांधिलकी जपत प्राथमिक आरोग्य केंद्र पळवे खुर्द व नगर पुणे रोडवरील पळवे फाटा येथे पाणपोई सुरू केल्या.
वैशाखात जाणवणारा उन्हाचा तडाख्या मुळे थंडगार पाणपोई सुरू झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या वेळी तात्यासाहेब देशमुख, भिमाजी शेळके मेजर,गोरख देशमुख,संभाजी पाचारणे,संभाजी इरकर, अंबादास तरटे मेजर, विजय जगताप, चांदभाई तांबोळी,फक्कड जाधव,शेख सिस्टर,कांबळे सिस्टर,दत्ता गाडीलकर,अमोल शेळके, नवनाथ तरटे मेजर,अमोल तरटे,नितीन गुंड,संकेत जगताप,आदी उपस्थित होते.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा