खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी मा. शिवराज पाटील होटाळकर यांची मा.खा.प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या प्रयत्नाने निवड झाल्या बद्दल मा.खा.प्रताप पाटील चिखलीकर साहेबांचा मा. शिवराज पाटील होटाळकर यांच्या वतीने तर उपसभापती म्हणून निवड झाल्या बद्दल मा. शिवराज पाटील होटाळकर यांचा खा.चिखलीकर यांच्या वतींर सत्कार करण्यात आला.
या वेळी संघटन मंत्री संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर साहेब, जोशी,मा.श्री.बालाजी बच्चेवार,मा.श्री.श्रावण पाटील भिलवंडे,मा.श्री.लक्ष्मण ठक्करवाड,मा.श्री.बळवंत पाटील बेटमोगरेकर, मा.श्री.सुधाकर देशमुख, मा.श्री.साहेबराव पाटील गोळेगांवकर,मा.श्री.विश्वनाथ अब्दागिरे, मा.श्री.लक्ष्मण देगलूरे मा.श्री.अमोल पाटील ढगे,मा.श्री. संतोष पाटील,मा.श्री. किशोर पाटील, मा.श्री.संजय पाटील, व भाजप पदाधिकारी व भाजप चे सर्व नवनियुक्त संचालक उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा