कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल
शिवशाही वृत्तसेवा,आरिफ शेख /सिंदखेड राजा तालुका प्रतिनिधी शिवशाही व
बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी दुसर बीड येथे कार्यरत असलेले बँक मॅनेजर गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दिनांक 14 मे 2023 रोजी ही घटना उघडकीस आली अनिल धोंडोजी सांगळे वय 50. रा. जागदरी . ता. सिंदखेडराजा ,जि. बुलढाणा असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे ..रविवारची सुट्टी असल्याने श्री अनिल सांगळे हे गावातून फिरत फिरत शेताकडे चक्कर मारायला गेले भरपूर वेळ झाला तरी शेतातून घरी परत आले नाही. सोनू हा शेतातला पंप सुरू करण्यासाठी गेला असता वडिलांचा मृतदेह शेतातील फार्म हाऊस वर गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आला . चार वर्षपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते आणि त्यांनी दुसरे लग्न केले होते सदर घटना ही कौटुंबिक वादातून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी असे नागरिकांमध्ये चर्चा आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा