मा.आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली झाल्या नियुक्ती
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
मा.मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांचे हात मजबूत करण्यासाठी मा.आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली दिनांक सात एप्रिल रोजी पांडुरंग चव्हाण यांची नायगाव शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी तर,पंढरीनाथ भालेराव काँग्रेस कमिटी शहर उपाध्यक्ष व माणिक पाटील चव्हाण नायगाव तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी आणि सतीश पाटील शिंदे उर्फ बंटी युवक काँग्रेस नायगाव शहर उपाध्यक्ष, साईनाथ चन्नावार काँग्रेस शहराध्यक्ष ओबीसी सेल, या सर्वांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना पुढील राजकीय शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला .
aaaaa
सत्काराच्या वेळी मा.आ.वसंतराव पाटील चव्हाण.माधवराव बेळगे, श्रीनिवास पाटील चव्हाण, विजय पाटील चव्हाण. सुधाकर पाटील शिंदे.नारायण जाधव. गजानन पाटील कल्याण. विठ्ठल बेळगे. दयानंद भालेराव.बालाजी शिंदे. विजय भालेराव .गणेश भालेराव. विश्वनाथ तमलुरे. कैलास शिंदे. साहेबराव शिंदे. हनुमान शिंदे. बालाजी धोत्रे. शिवाजी चव्हाण. नवनाथ जाधव .गुरुनाथ चव्हाण . कैलास ताटे.गजानन बादवाड .व सर्व युवक उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्ष जोमाने वाढविण्यासाठी व तळागाळातील सर्व सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेने काम करतील असा आशावाद उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा