अंगावर वीज पडून झाला होता शेतमजूर महिलेचा मृत्यू
शिवशाही वृत्तसेवा, नेवासा (तालुका प्रतिनिधी विष्णू मुंगसे)
नेवासा तालुक्यातील श्री शेत्र बालाजी देडगाव येथील बुधवार दिनांक 26 रोजी झालेले चक्रीवादळ पावसामध्ये विजेच्या कडकडाट मध्ये कांदे काढण्यासाठी गेलेले शेतमजूर कै बेबीताई उर्फ सविता राजू बर्फे यांच्या अंगावर वीज पडून यांचा जागीच मृत झाला त्यामुळे कै तुकाराम पाटील गडाख यांचे बंधू किसनराव गडाख यांनी बर्फे कुटुंबाचे केले शांतवन त्यावेळी यांच्यासोबत शिवसेनेचे शिंदे गट जिल्हाप्रमुख भगवानराव गंगाने जगु भाऊ भगत कुमावत सर भारतीय जनता पार्टीचे नेवासा तालुक्याचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आकाश भाऊ चेडे बालाजी देवस्थानचे सचिव तथा नेवासा तालुक्याची शिवसैन्याचे उप प्रमुख ठाकरे गट रामानंद मुंगसे बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुनील शेट् मुथा बाबुराव हिवाळे प्रकाश हिवाळे व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष किशोर भाऊ मुंगसे व ग्रामस्थ उपस्थित होते
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा