मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.तुषार राठोड यांच्या हस्ते भूमिपूजन
शिवशाही वृत्तसेवा, शिवाजी कंटूरकर (नांदेड जिल्ह्य प्रतिनिधी)
मुखेड तालुक्यातील आंदेगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत 1कोटी 25 लक्ष रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे व स्थानिक विकास निधीतून सि.सि.रस्ता 5 लक्ष रूपयांचे,पेव्हर ब्लॉक 5 लक्ष रूपयांच्या कामांचे भूमिपूजन मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.तुषार राठोड यांच्या हस्ते दि.13 मार्च 2023 रोजी भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमास माजी सभापती खुशालराव पाटील उमरदरीकर, माजी सभापती लक्ष्मण पाटील खैरकेकर, भाजपा तालुका अध्यक्ष डॉक्टर वीरभद्र हिमगिरे, शेखर देशमुख,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालाजी पाटील सकनुरकर, संग्राम आप्पा माळगे, व्यंकटराव नाईक बेनाळ.जीवनराव नाईक.किरण पाटील.बालाजी पा.बनबरे हेमंतप्पा खंकरे .
धीरज पाटील गोजेगाव नागेशदादा गोपनर .नागनाथ पारसेवार .नागनाथ बरले .सय्यद जलालोद्दीन, माजी सभापती बाबु पाटील, सरपंच रुक्मीणीबाई जाधव,हानमंतराव पाटील.राम जाधव.शेषेराव पाटिल.खुषाल पाटिल श्रीरंग अंबोरे.व्यंकट पाटिल .बालाजी सोरटे.नरसिंग काळे.एकनाथ जाधव.शिवाजी जाधव.देविदास जाधव, ज्ञानेश्वर काळे,ज्ञानेश्वर येलुरे, ग्रामपंचायत कार्यालय आंदेगाव च्या ग्रामसेविका प्रतिभा बाचीपाळे, यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा