अल्पशा आजाराने झाले आहे निधन
शिवशाही वृत्तसेवा, नेवासा (प्रतिनिधी विष्णू मुंगसे)
नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र बालाजी देडगाव येथील कै कडूबाळ हरिभाऊ गोफणे व कै पमा बन्सी खांडे व कै रायभान वामन कुटे या सर्वांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार जय हरी बाळासाहेब पाटील मुरकुटे यांचे चिरंजीव विष्णुपंत बाळासाहेब पाटील मुरकुटे यांनी बुधवार दिनांक 15/03/2023/रोजी ठीक 5 वाजता देडगाव येथील गोफणे खांडे व कुटे या तिन्हीही ठिकाणी शांतवन केले त्यावेळी यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे नेवासा तालुक्याचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आकाश भाऊ चेडे पोलीस मित्र समितीचे अध्यक्ष शहादेव पाटील मुंगसे बालाजी युवा मंच अध्यक्ष पोपट बनसोडे आकाश हिवाळे प्रेमचंद हिवाळे नारायण एडके ज्ञानदेव मुंगसे शिवाजी काजळे अभिषेक मुरकुटे उपस्थित होते
-------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा