शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
आज शिवसेना जिल्हाप्रमुख माधवभाऊ पावडे यांच्या संपर्क कार्यालय येथे युवासेना नांदेड जिल्हा विस्तारक मा.विशालजी सावंत व युवती सेना विस्तारक या मा.गीताताई कदम, देवैशजी शिंदे, श्रावणी पवार ( कॉलेज कक्ष मुंबई), युवती सेना जिल्हाप्रमुख रोहिणी कुलकर्णी, समन्वयक प्राजक्ता गुंडेकर,नेहा आरुतवार,देवयानी जोशी,आदी पदाधिकारी याचे सत्कार करण्यात आले
त्याप्रसंगी शिवसेना दक्षिण विधानसभा प्रमुख महेशजी खेडकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पावडे, समन्वयक बळवंत तेलंग, युवा नेते बालाजी जाधव, महानगरप्रमुख नवजोतसिंग गाडीवाले, गणेशराव शिंदे, तालुका समन्वय सुरज डांगे,उपशहर प्रमुख अभिजीत भालके, प्रल्हाद पावडे, सत्यनारायण डुबुकवाड, बंटी पावडे आदी शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा