मुखेड तालुक्यातील लेंडी बुडित क्षेत्रामध्ये तिरु नदीच्या पुलाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कंटूरकर)
मुखेड कंधार मतदारसंघातील विकासकामांची गरुडझेप
मुखेड कंधार मतदारसंघाचे आमदार डाॅ.तुषार राठोड साहेब यांनी मुखेड मतदारसंघात विकास कामांची गंगा आनुन भरपुर विकास कामे करण्यात आलेली आहेत, मुखेड तालुक्यातील असलेल्या लेंडी बुडित क्षेत्रामध्ये तिरु नदीवर 9.23 कोटी रुपयांचा निम्न पातळी पुलाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज आमदार डॉ तुषार राठोड साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील कलंबर येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन मुखेड कंधार मतदारसंघाचे आमदार डॉ.तुषार राठोड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी सभापती सौ.सविताताई लक्ष्मण पाटील खैरकेकर,खुशालराव पाटील उमरदरीकर,लेंडी प्रकल्प उपअभियंता तिडके सर,गुत्तेदर पडवळ सर, लक्ष्मण पाटील खैरकेकर, डॉ.वीरभद्र हिमगिरे,डॉ. माधव पाटील उच्चेकर,अशोक गजलवाड, चंद्रशेखर देशमुख, बालाजी पाटील सकनूर, व्यंकटराव जाधव सर,गणेश पाटील जाधव,संग्राम अप्पा मालगे, हेमंत खंकरे,धीरज पाटील गोजेगावकर,सरपंच चंद्रकांत शिंदे,किशोरसिह चौहान,अनिकेत कांबळे,गोटू पाटील ,अनतेश्वर पाटील,किरण पाटील बोडके,हणमंत नरोटे, कपिल पाटील इटग्याळ, जल्लाल भाई, नागनाथ बरले देगाव, रोहिदास गोदू (सरपंच) हळणी,अमोल बाऱ्हाले,विजयकुमार स्वामी,नारायण पाटील सरपंच हँगरगा,
बाबुराव अप्पाने सरपंच सावरमाळ,आनंद गोजेगावे सरपंच वळकी,पांडुरंग पाटील परतपुर, बालाजी पाटिल परतपुर, नागेश राठोड उपसरपंच खतगाव,पप्पू मारमपल्ले,पवन क्यादरकुंठे,जयपाल दापकेकर,पंडित देवक्तते रावनकोला, नामदेव सूर्यवंशी हँगरगा, इरेश अनमवर, कोंडीबा गायकवाड गोजेगाव,करण रोडगे,पप्पू पाटील वळकी, रामचंद्र राठोड सावळी, अविनाश पाटील कोटग्याल, मारोती केशव शिंदे,माधव महाराज सूर्यवंशी, विठ्ठल तीपाडे,प्रभाकर तीपाडे,नागनाथ जिंकलवाड, गणपत जिंकलवाड,शेषेराव वाघमोडे, गुणवंत गुबनरे, गोविंद शिंदे,नंदू खकरे पत्रकार, सचिन पवार, ग्रामपंचायत सदस्य व आजूबाजू गावातील सरपंच प्रतिनिधी मान्यवर गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा