शिवशाही वृत्तसेवा, नेवासा (विष्णू मुंगसे)
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बालाजी देडगाव येथील कै बाबुराव रानबा मुंगसे वय वर्ष 105 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले यांच्या पश्चात तीन मुले चार मुली नातवंडे सुना असा मोठा परिवार आहे देडगाव चेप्रगत शेतकरी बाजीराव मुंगसे नारायण मुंगसे राजाराम मुंगसे यांचे ते वडील होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा