शिवशाही वृत्तसेवा, नेवासा (विष्णू मुंगसे)
राहुरी तालुक्यातील माळेवाडी सोनगाव सात्रळ येथील कै ठकुबाई विश्वनाथ शिंदे वय 86 वर्ष यांचे हृदयविकार झटक्याने निधन झाले यांच्या पश्चात एक मुलगा सून नातवंडे दोन मुली दोन जावई असा मोठा परिवार आहे माळेवाडी सोनगाव सात्रळ येथील प्रगत शेतकरी नामदेव विश्वनाथ शिंदे यांच्या त्या मातोश्री होत्या
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा