हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची ९७ वी जयंती

 हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

hindurhuday samrat, shivsennapramukh, balasaheb thakarey, jayanti, nanded, naigaon, shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)

  हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती दिनानिमित्त नायगाव येथील स्वराज मल्टिसर्व्हीस येथे दिनांक २३ जानेवारी रोजी सकाळी ११:१५ वाजता युवा सेना तालुका प्रमुख शिवाजी कुंटूरकर यांच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

  यावेळी पत्रकार संघाचे माजी तालुका अध्यक्ष पुरस्कारप्राप्त माधव पाटील चव्हाण ,दलित कैवरीचे मुख्य संपादक प्रकाश भाऊ हणमंते,पत्रकार संघाचे तालुका कार्यध्यक्ष माधव धडेकर , भगवान दादा भद्रे ,रघुनाथ दादा सोनकांबळे ,संपादक प्रकाश महिपाळे , नागनाथ बेंद्रीकर ,मिलिंद बच्छाव , माजी सरपंच शिवराज वारंवटे ,शंकर शिंदे अंतरगावकर आदींनी हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !