बॅडमिंटनपटू राजु आलमवाड, युनुस शेख यांचा सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुरकर)
आज दि 15/01/23 रोजी रविवारी सकाळी बॅडमींटन इंडोर हाॅल नायगाव येथे राजू रामदास आलमवाढ अव्वल कारकून उपविभागीय अधिकारी कार्यालय बिलोली व शेख युणूस समदानी महसूल सहाय्यक तहसील कार्यालय नायगाव या जोडीने विभागीय महसुल क्रीडा स्पर्धेत प्रथम विजेते पद पटकाविल्या बध्दल दोन्ही बॅडमिंटन पटू याचे नायगाव बॅडमिंटन संघ तर्फ सत्कार करण्यात आला त्यावेळी सपोनि महादेव पुरी , आशिष गोरटेकर, सतीष लोकमवर, गणेश नायगावकर, कपिल गरटे सर, रूपेश बोकारे व इतर बॅडमिंटन संघ मधील खेळाडू याचे तर्फ करण्यात आले
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा