गडगा येथे ब्ल्यू बर्ड्स टेक्नो स्कूल प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

प्रा. डॉ. गोपाल विठ्ठलराव हडपकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

Republic Day, Prof. Dr. Gopal Vitthalrao Hadapkar, gadga,naigao, nanded,shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर)

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील गडगा येथील आज 26 जानेवारी 2023 भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नायगाव तालुक्यातील गडगा प्रा. डॉ. गोपाल विठ्ठलराव हडपकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडला.

यावेळी या ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. वडजे सर. पत्रकार निळकंठ पा. जाधव.पत्रकार वसंत पा.जाधव. व ब्ल्यू बर्ड्स टेक्नो स्कूलचे अध्यक्ष श्री नंदेश्वर व्यंकटराव कोरे सर. सचिव पूजा नंदेश्वर कोरे मॅडम. नागेश जाधव सर. एच .एम. वेंकटेश आरसेवार सर. इंद्रायणी ओम पाटील रफिक सय्यद सर. गंगाधर आरशेवार सर. शिवकांता राम बन मॅडम. आफ्रीन रफिक सय्यद मॅडम. मीना शिवाजी राजुरे मॅडम. मनुषा गंगाराम पांचाळ मॅडम. गिरजा संतोष अमलापुरे मॅडम.विद्यार्थी शिक्षक, शिक्षिका,व गावातील जेष्ठ मान्यवरासह पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

 विविध स्पर्धा खेळात प्रथम व द्वितीय व तृतीय.आलेल्या विद्यार्थ्यांना पेन व पुस्तकात देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. फूड पेर (खरी कमाई) पहिल्याच वर्षी राबविण्यात आलेल्या व्यवसाय पुढील भविष्य काळामध्ये मुलांनी कसे करायचे हे मुलांनी दाखवून दिले आहे. एकूण 11000 हजार रुपये पर्यंत झालेला आहे. व सर्व पालकांच्या सहकार्यामुळे हा प्रोग्राम यशस्वी झाला त्याबद्दल सर्व स्टाफ तर्फे पालकांचे मनापासून आभार.

यावेळी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी व सर्व मॅडमनी इंग्रजी भाषा मधून उपस्थित त्यांचे आभार मानीत आपले मनोगत व्यक्त केले . प्रजासत्ता दिनानिमित्त गडगा येथे मांजरम सर्कल मधील पालक व गावातील मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !