४६ रक्तदात्यांनी केले रक्तदान
शिवशाही वृत्तसेवा, नेवासा ( विष्णू मुंगसे )
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बालाजी देडगाव येथील मकर संक्रांतीच्या निमित्ताने बजरंग दल च्या वतीने रविवार दिनांक 9 रोजी अहमदनगर येथील जनकल्याण रक्त पेढी नगर यांना 46 बॅगचे सहकार्य करून दिले त्यावेळी जनकल्याण रक्त पेढीचे डॉक्टर विलास मढीकर डॉक्टर रोहन आडकर श्री महेंद्र कुरवेकर श्री किशोर यादव बाळू खरपुडे कु प्रिया आढागळे श्रीमती सुलभा पवळ होते व बजरंग दलचे अध्यक्ष सागर भाऊ मुंगसे महेंद्र मुंगसे पप्पू कदम सचिन मुंगसे गणेश औटी बाबू मुंगसे शिवाजी काजळे उद्धव वांढेकर बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुभाष मुंगसे भगवान मुंगसे बाजीराव पंडित अरुण मुंगसे भालू कोकरे रवी बनसोडे बंडू बनसोडे ज्ञानेश्वर मुंगसे व बजरंग दल चे सर्व सदस्य उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा