' पठाण ' च्या प्रमोशन साठी पाऊल
शाहरुख खानने ( shahrukh khan )त्याच्या आगामी ' पठाण ' (pathan)चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. किंग खानने पठाणला जागतिक बाजारपेठेत प्रमोट करण्याचा उत्तम मार्ग शोधला आहे.
फिफा विश्वचषक (fiffa world cup) 2022 च्या फायनल मध्ये किंग खान पठाण या चित्रपटाचे प्रमोशन कतार मध्ये करणार असल्याची चर्चा आहे. शाहरुख खान चे फॅन पेज ' ' Shahrukh Khan universe fan club ,'वर असा दावा केला जात आहे. शाहरुख कतार मधील फायनल चा भाग बनतो की, प्री -फायनल टेलिकास्ट टीम मध्ये सामील होतो हे पाहणे बाकी आहे.
दीपिका ट्रॉफीचे अनावरण करणार
फिफा विश्वचषक फायनल 18 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. दीपिका पादुकोण (dipeeka padukon) फिफा विश्वास चषक 2022 च्या ट्रॉफीच्या अनावर करणार असल्याची चर्चा आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा