पिशोर मध्ये दोन कारवाई मध्ये तीन जण अटक
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (मिलिंद कुमार लांडगे)
पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे बोकळ्याची दैनिक वृत्तपत्रात प्रसिद्धी झाली बातमी प्रसिद्ध होतात उपविभागीय मुकुंद अभाव यांनी पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीसाठी पथकाची नेमणूक करून अवैध धंद्याविरुद्ध बडगा उगारून मोहीम सुरू केली कन्नड येथील पोलीस पथकांनी रात्री करंज खेड येथे वाळू ने भरलेले रोडवर ट्रॅक्टर एम एच २० ए एफ पी 36 10 पकडून पिशोर पोलीस ठाण्यात जमा करून मालक इतेशाम नासेर काजी शेख युनूस शेख यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी करंजखेड मंडळ अधिकारी देशपांडे यांच्या ताब्यात दिले पिशोर व वासडी या बीटमध्ये दोन बीट जमादार एक साहय्यक फौजदार दोन मदतनीस पोलीस कर्मचारी आहेत
पिशोर पोलीस ठाण्याच्या पाचशे मीटर अंतरावर असलेल्या बाजारपेठेत खुल्या जागेवर मटका खेळणाऱ्या तीन जनावर उपविभागीय अधिकारी कन्नड मुकुंद आघाव यांच्या पथकाने छापा मारून मुद्देमालासह पकडले पिशोर पोलीस ठाण्यात संजय विष्णू नवले बापू शेण पडू आहेर बबन गणपतराव खंडाळकर यांच्याकडून 37 हजार 930 रोग मुद्देमालासह जप्त करून और विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला एक आरोपी फरार आहे ही कारवाई पोलीस निळकंठ देवरे महेश जाधव अमोल गायकवाड गणेश सवाल राहुल राजपूत राठोड यांनी केली पुढील तपास सहाय्यक फौजदार कदीर पटेल करीत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा