अनुष्का शर्माने इंस्टाग्राम वर केला व्हिडिओ शेअर
![]() |
अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून विचारले होते की आपण कशा प्रकारची आई बनू इच्छिता?' अनुष्काने आपल्या आगामी प्रोजेक्टचा एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यामधील एका गाण्यावर ती डान्स करीत असताना दिसते. या गाण्याचे बोल आहेत 'येस का टाईम आ गया'! आपल्या पोस्टमध्ये अनुष्काने - 'ओटीटी वरील लिहिले होते की 'मी हे जाणून घेण्यास उत्सुक आहे की पालक दिवसातून किती वेळा आपल्या मुलांना 'नको' म्हणतात?स्क्रीन टाईमपासून खाण्या-पिण्याच्या गोष्टींपर्यंत... आपण 'येस पॅरेंट' आहात की 'नो पॅरेंट' ? मुलांना सतत 'नको', 'नाही' म्हणणे नकारात्मकता वाढवते, त्याऐवजी सकारात्मकता वाढवणे व त्यांना मोकळेपणाने विकसित होऊ देणे गरजेचे आहे, असे यामधून दाखवले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा