साप्ताहिक ठिणगी च्या दिवाळी अंकाचे पोलीस उपअधीक्षक यांच्या हस्ते थाटात प्रकाशन
साप्ताहिक ठिणगी च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन |
सोलापूर ( प्रतिनिधी )
पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष व साप्ताहिक ठिणगी चे संपादक रामचंद्र सरवदे यांच्या साप्ताहिक ठिणगी च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन पोलीस उपअधीक्षक श्री सूर्यकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय ( ग्रामीण ) येथे थाटात प्रकाशन करण्यात आले यावेळी पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी समस्त पत्रकारांना दीपावली शुभेच्छा दिल्या
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर शहर अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी अक्षय बबलाद सिद्धार्थ भडकुंबे राम हुंडारे नागनाथ गणपा श्रीनिवास वंगा इम्तियाज अक्कलकोटकर इस्माईल शेख रोहित घोडके सूर्यकांत व्हनकडे मोहम्मद इंडिकर सतीश गडकरी इत्यादी पत्रकार उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा