संशोधकांनी केले 100 शोधनिबंधाचे सादरीकरण
समाज आणि पर्यावरणासाठी अभियांत्रिकी व विज्ञानाची उपयोगिता या विषयावर राष्ट्रीय परिषद
![]() |
राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना रोहन परिचारक व इतर मान्यवर |
पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयात समाज आणि पर्यावरणासाठी अभियांत्रिकी आणि विज्ञानाची गरज या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते तर रविवार दिनांक 25 जुलै रोजी ऑनलाइन पद्धतीने ही परिषद संपन्न झाली दिवसभरात दोन सत्रांमध्ये पार पडलेल्या या परिषदेचे आयोजन कर्मयोगी इंजिन कॉलेज चे मार्गदर्शक विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या संकल्पनेतून साकारली असून कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर एस पी पाटील सर व उपप्राचार्य प्राध्यापक जेयन मुळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले सकाळी नऊ वाजता संस्थेचे विश्वस्त रोहन परिचारक यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून या परिषदेचे उद्घाटन झाले आयआयटी गुवाहाटी येथे प्राध्यापक डॉक्टर याच्या जोशी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल डॉक्टतर यांनी या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले ज्ञानाचा आणि विज्ञानाचा समाजाला आणि पर्यावरणाला थेट उपयोग व्हावा तंत्रज्ञानामध्ये होणारी प्रगती ही पर्यावरण पूरक आणि समाजातून असावी या हेतूने या परिषदेचे आयोजन केले गेले होते.
यामध्ये शंभर जणांनी आपले शोधनिबंध सादर केले कर्मयोगी इंजिन कॉलेजचे प्राध्यापक उपरकर आणि प्राध्यापक जाधव यांनी आयुष्यात म्हणून या परिषदेचे काम पाहिले तर प्राध्यापक डॉक्टर उत्पादने समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली हे राष्ट्र परिषद यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेच्या सर्व शिक्षक वृंद आणि प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहेत या परिषदेला कर्मयोगी पॉलिटेक्निक के प्राचार्य डॉक्टर ए.बी. कणसे सर व प्राध्यापक डी.व्ही. भोसले सर यांचे विशेष सहकार्य लाभले
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा