maharashtra day, workers day, shivshahi news,

सैराटच्या आर्चीच्या नवा लूक पहिला का ?

सैराटच्या आर्चीच्या नवा लूक पहिला का ?

सैराट चित्रपटामुळे रातोरात स्टार बनलेली रिंकू राजगुरू तिच्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर साडेचार लाख फॉलोअर्स आहेत. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओही चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून साधारण दिड लाख लोकांनी हा व्हिडिओ पहिला आहे. सैराटच्या अभूतपूर्व यशामुळे रसिकांची लाडकी आर्ची सैराटनंतर काही चित्रपटात झळकली आहे मात्र अजूनही तिच्या चाहत्यांच्या मनात सैराटमधली आर्चीची प्रतिमा पुसली नाही . अलीकडे रिंकूने आपल्या लूकमध्ये बराच बादल केला आहे. सैराट मधल्या आर्ची प्रमाणेच रिंकूच्या नव्या लुकलाही तिच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे. रिंकूचे हे फोटो आणि व्हिडीओ तुम्हाला कसे वाटले आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा 

sairat, archi, parshya, rinku rajguru, bollywood, shivshahi news

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !