maharashtra day, workers day, shivshahi news,

श्री विठ्ठल भक्त अमिताभ बच्चन - विठ्ठलाचे फोटो ट्विटरवर शेअर केले

 श्री विठ्ठल भक्त अमिताभ बच्चन 

विठ्ठलाचे फोटो ट्विटरवर शेअर केले


amitabh bachchan, vithhal rukmini, pandharpur, shivshahi news

महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी म्हणून पंढरपूरची ओळख आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरीच्या विठुरायाचे दररोज नवीन नवीन पोशाखातील फोटो, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आपल्या सोशल मीडियावर प्रकाशित करत असते. अशातच काल रविवारी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे फोटो मंदिर समितीने ट्विट केले होते. हे फोटो सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वर शेअर करून, आपणही विठ्ठल भक्त असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या विठ्ठलाच्या फोटोना अनेक भाविकांनी लाईक केले आहे. तसेच अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा रिट्विट करुन अमिताभ बच्चन यांच्या श्री विठ्ठल भक्तीचे समर्थन केले आहे.



amitabh bachchan, vithhal rukmini, pandharpur, shivshahi news

 

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !