निकम हॉस्पिटल येथे मोफत तपासणी शिबीर
गुडघे खांदा व खुब्याच्या आजाराचे निदान व उपचार
![]() |
Free check-up camp |
पंढरपूर - ( प्रतिनिधी ) पंढरपूर येथील प्रसिद्ध अर्थो सर्जन डॉ प्रशांत निकम यांच्या निकम हॉस्पिटलमध्ये दि. ७ फेब्रुवारी रोजी गुडघे, खांदे व खुब्यांच्या आजारांची, मोफत तपासणी, निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. निकम हॉस्पिटलच्या ११ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हे शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात नोंदणी केलेल्या रुग्णांची गुडघेदुखी, झीज, कुरची व गुडघ्यातील शिरा फाटणे, फ्रॅक्चर नंतरचे त्रास, गुडघ्यात पाणी होणे, खांद्याचे आजार, खुब्यांचे आजार, इत्यादी तापासणी, डॉ. प्रशांत निकम व डॉ. नामदेव गोरगिले, या दोन तज्ञ् डॉक्टरांनी केली.
![]() |
dr. prashant nikam |
![]() |
Huge response from the citizens to the camp |
निकम हॉस्पिटलच्या वतीने दरवर्षी किमान दोन शिबिरे आयोजित केली जातात गेली ११ वर्षे निकम हॉस्पिटल हा उपक्रम अखंड चालवत आहे
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा