maharashtra day, workers day, shivshahi news,

पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी श्वेता डोंबे

पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी श्वेता डोंबे

sweta dombe - nagar parishad - pandharpur, shivshahi news
sweta dombe - nagar parishad - pandharpur

पंढरपूर - ( प्रतिनिधी ) पंढरपूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी श्वेता डोंबे यांची निवड करण्यात आली. स्वीकृत सदस्यपदी जगदिश मधुकर जोजारे, शिवाजी दिगंबर अलंकार व विजय परमेश्वर वरपे यांची निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा साधना नागेश भोसले या उपस्थित होत्या.
उपनगराध्यक्ष निवड व तीन स्वीकृत नगरसेवक निवडीकरिता बुधवार, 20 रोजी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर, सहभागी पिक उमेश कोट गिरी यांनी सभेचे कामकाज पाहिले. यावेळी नूतन उपनगराध्यक्ष श्वेता डोंबे व स्वीकृत सदस्य जगदीश मधुकर जोजारे, शिवाजी दिगंबर अलंकार व विजय परमेश्वर वरपे यांचा सत्कार नगराध्यक्षा साधना भोसले, पक्षनेते अनील अभंगराव, गुरुदास अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक उपस्थित होते.निवडीनंतर कार्यकर्त्यांनी नगरपालिके समोर जोरदार घोषणाबाजी व गुलालाची मुक्त उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.
#sivshahi #news #pandharpur #nagar_parishad

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !