विधीवत पूजा आणि आकर्षक सजावट करून गौराईं पाहुणचार
शिवशाही वृत्तसेवा फुलंब्री (प्रतिनिधी तातेराव बनसोडे)
फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव बुद्रुक, येथील योगेश शिंदे यांच्या घरातील गौरी गणपतीचे मोठ्या थाटात भक्तिमय वातावरणात आगमन झाले. गौरी गणपती अडीच दिवस माहेरी येतात, अशी श्रद्धा असून रविवारी 31 ऑगस्ट रोजी तिन्ही सांजेला गौरी गणपतीचे मोठ्या उत्साहात सुवाजणींनी पूजन करून गृहप्रवेश करतात. व त्यांची स्थापना करण्यात आली, दुसऱ्या दिवशी गौराईला पंचपक्वांनाचा पुरणावरणाचा नैवेद्य दाखवून भोजन दिले जाते. माहेरी आलेल्या
---------------------
-------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा