नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या केबिनकडे संपूर्ण साताऱ्याचे लक्ष, राजीनाम्याच्या घडामोडींनी पालिकेतील राजकीय वातावरण तापले..
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
सातारा नगरपालिकेतील राजकीय घडामोडींना आता वेग आला असून, उद्या सकाळी ११ वाजता राजीनामा दिला जाणार असल्याची चर्चा आहे. राजीनाम्याचा मुहूर्त आणि वेळ निश्चित झाल्याने पालिकेतील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या राजीनाम्यामुळे सत्तेतील कोणत्या राजांना धक्का बसणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या केबिनमध्ये नेमके काय घडणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











