निधन वार्ता
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड ( प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर )
नायगांव तालुक्यातील मौजे आंतरगाव येथील ज्येष्ठ महिला नागरिक पदमीनबाई लक्ष्मण पाटील शिंदे यांचं बुधवार दि. 20 ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने पावणे दोनच्या सुमारास निधन झालं आहे.त्या 85 वर्षाच्या होत्या.
गुरुवार दि.21 रोजी दुपारी 1 वाजता आंतरगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,नातू,पणतू असा परिवार आहे.येथील माजी उप सरपंच संभाजी पाटील शिंदे यांचे त्या आजी होत.
---------------------
-------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














