विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
शिवशाही वृत्तसेवा फुलंब्री (प्रतिनिधी तातेराव बनसोडे)
माजी विधानसभा अध्यक्ष तथा राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे नाना यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर मच्छिंद्र जंगले उपसरपंच चिंचोली नकिब, यांच्यावतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हेगाव,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली नकिब,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालबर्डी वस्ती, स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय , चिंचोली नकिब या शाळेत साहित्य वाटप करताना उपस्थित सोसायटी चेअरमन तुकाराम जंगले,माजी सरपंच बालू दादा जंगले,माजी तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर पाटील जंगले,भास्कर जंगले, विजय वाडेकर, फारुख शहा,संतोष बडक, नितीन जंगले, अण्णा जाधव, रामेश्वर जंगले, योगेश मोरे, भगवान जाधव, किशोर घुसिंगे, अशोक पवार,तसेच गावातील नागरिक व अनेक मान्यवर उपस्थित होते.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














