ओझर्डे गावावर पसरली शोककळा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
ओझर्डे येथील जेष्ठ नागरिक हणमंत नथु पिसाळ वय (७५) यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसापासून त्याची तब्येत अस्वस्थ होती. हणमंत पिसाळ हे जुन्या जाणते लोकांपैकी एक होते त्यामुळे गावात त्यांचा सर्वांशी परिचय होता. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाल्याने संपूर्ण ओझर्डे गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात मुले,मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा